शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महा ...
महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. ...
आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हर्षल नाईक याने कनार्टक राज्यातील गुलबर्गा येथे कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक इमारत बांधल्याचे आर्थिक गुन् ...
येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याची मागणी मंडईतील व्यवसायिकांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
भद्रकाली परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार फरहान ऊर्फ दहशत यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२४) दुपारी बेड्या ठोकल्या़ याबरोबरच एका कारची तपासणी करून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या कारमध्ये धारदार शस्त्रे ...
नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता. ...
शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपत ...
डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...