येथील जवान दिगंबर शेळके यांच्या अस्थींचे विसर्जन मंगळवारी (दि. २५) गोदावरी नदीत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिवंगत शेळके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिगंबर शेळके यांच्या पत्नी अनिता शेळके यांनी आपल्या पतीची आत्मह ...
चारित्र्याचा संशय घेत सतत भांडणाऱ्या पतीने कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पत्नीला विहिरीत ढकलून दिले, दैव बलवत्तर असल्याने ती वाचली, खोल विहिरीत असलेल्या कमरेएवढ्या पाण्यात उभी राहून रात्र काढल्यानंतर मंगळवारी (दि.२५) सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने तिला विह ...
कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे. ...
तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सिन्नर तालुक्यातील एक महिला व पुरुषाचा मृतदेह एका दिवसाच्या अंतराने सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूं ...
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. ...
नाशिक : शिवसेनेची प्रलंबित कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, मध्य नाशिक मतदारसंघातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तथापि, यात प्रभाग तेरा मध्येच मोठ्या प्रमाणात पदे देण्यात आली असून, त्यात गटबाजीचे प्रतिबिंब उमटल्याचे कार्यकर्ते सांगत ...
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महा ...