चांदवड- ‘‘ग्रंथालयात येणाऱ्याना तात्काळ पुस्तके उपलब्ध होणे जरूरीचे असते. ग्रंथालयाच्या तात्काळ व अद्ययावत सुविधा वाचकांना ग्रंथालयांकडे आकृष्ट करतात. ...
सुरगाणा : सातारा जिल्हयातील कराड येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उंबरठाण येथील सुरज खोटरे याने प्रथम क्र मांक मिळविला. त्यामुळे क्रि डा क्षेत्रात सुरगाणा तालुक्याची मान उंचावली असून यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे. सुरज सध्या वाई येथे श ...
सायखेडा : अनेक दिवसांपासून चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी पावसापेक्षा वादळ जास्त असल्याने अनेक शेकºयांचे द्राक्षबागा उखडल्याने तसेच सायखेडा येथील कांदा व्यापाºयांचे वादळामुळे ...
सुरगाणा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरगाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच भाजप, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय ...
सिन्नर : सिन्नर - नाशिक महामार्गावरील हाटेल सर्वज्ञ समोर दुचाकीने धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. ...
नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या म ...
नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले अ ...