मोरे मळा चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात घडत असून, त्यात आतापर्यंत काही जणांचे हकनाक बळी गेले तर अनेक जण जखमी झालेले आहेत. या भागातील वाहतूक नियंत्रणात राहावी यासाठी चौफुलीवर वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी ...
उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला. ...
सटाणा:नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरु वात झाली असून दिल्लीतल्या एका मोठ्या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी रु पयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्याने वर्षभरात संप ...
नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने ऐनवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि औषधांचा सल्ला घेणे सोपे ठरत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सुमारे चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटरनेट जोडणी होणार आहे. पहिल्या टप्प् ...
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमा ...
जिवाचे रान करून कांदा पिकाचे विक्र मी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळलेल्या कांद्याच्या दराने निराश केले आहे. जवळपास अर्धा कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
येथील पठावा रोड शेतीशिवारात घरापासून हाकेच्या अंतरावर चरण्यासाठी बांधलेल्या शेळीवर दुपारच्या सुमारास बिबटयाने अचानक केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली. ...