त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी व बळीराजाच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासह सर्वसामान्यांसह राज्यापुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्र मक भूमिका घेतली आहे. ...
चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यात पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा मारुती रिट्झ या कारने धडक दिल्याने दुदैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
चांदवड : चांदवड तालुक्यात देवरगाव , जोपूळ परिसरात परतीच्या पावसाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार गारपीट होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी काही घराचे पत्रे उडाले तर पोल्ट्री फार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विजेच्या कडकडाटासह जोरदार प ...
निफाड : येथील शांतीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि वन विभाग यांच्या वतीने नक्षत्रवन प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. या नक्षत्रवनात निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ...
डासांचा वाढता प्रादूर्भाव नागरिकांच्या जीवावर उठला असताना डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालून कुचकामीऔषध फवारणी व रॉकेल टाकून धूर फवारणीचा देखावा नागरिकांपुढे केला जात असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यां ...
ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे. ...
देशमाने : मुखेड-फाटा ते जऊळके रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या रस्त्याने पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा लेखी-तोंडी मागणी करूनही दखल न घेतल्याने बुधवारी (दि.३) संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्यात वृक्षारोपण केले. ...