सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरच ...
सिन्नर : तालुका दुष्काळी जाहीर करावा, तालुक्यातील साथरोगांच्या नियंत्रणासाठी धूर फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेची इमारत, कर्ज वसुली, नवीन कर्जपुरवठा, दुष्काळ जाहीर करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कौतिक आनंदा देवरे होते. ...
दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे र ...
मालेगाव : शहरातील राहुलनगर व कालिकुट्टी भागातील झोपडपट्टी-धारकांपैकी ११५ पात्र कुटुंबीयांना सदनिकांचा ताबा बुधवारी देण्यात आला. टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थींचे स्थलांतरण करून त्यांना सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. ...
सुरगाणा : मागील भांडणाची कुरापत निघून येथील गांधीनगरमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जणांना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली असून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही फिर्यादी एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोन्ही कडील तेवीस जणांविरोधा ...
पेठ शहरात 4 वाजे दरम्यान सुरु झालेल्या पावसात विज पडून पेठ शहरातील निलेश बालाजी वार्डे वय 38 याचे अंगावर विज पडल्याने गंभीर भाजलेल्या निलेशवर प्रारंभी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले . ...
नामपूर : आधुनिक काळात बळीराजा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्याचा प्रयत्नात दिसून येत असताना दुसरीकडे मात्र नामपूर कृषी उत्पन बाजार समितीतून चंदनपूर येथील विठोबा रामलाल देवरे या शेतकºयाने चक्क दीड लाख रुपयांत बैलजोडी घेऊन बाजार समितीचे आजपर्यं ...