नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे. आॅनलाइन धान ...
गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...
नांदगांव : आगारातले विद्यार्थ्यांसाठी असलेले पास संपले.... पास नसल्याने बसमध्ये वाहकाकडून हिडीसफिडीस वागणूक मिळते. प्रसंगी उतरवून दिले जाते. अशा तक्र ारी घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या सुमारे २५० विद्यार्थिनींनी बस स्टेशन मध्ये जाऊन बसेसचा मार्ग रोखल्या ...
चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यासाठी पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
येवला : तालुक्यातील बोकटेसह २५ गावांतील कपाशीवर आलेल्या बोंडअळीच्या रखडलेल्या अनुदानासाठी ४० शेतकºयांनी सुरू केलेले उपोषण प्रांताधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले. ...
शेखर देसाई।लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक ना ...