सिन्नर : येथील लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहानिमित्त मंगळवार (दि.२) ते सोमवार (दि.८) पर्यंत क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बियाण्यांचे प्रकार याविषयी माहिती सांगितली. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील काही गावांना वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करणेसाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन पंचनामे केले. ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव व कुंडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव : गेल्या दोन दिवसांपूवीॅ शहरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून आई-वडीलांच्या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे.. तरुणी नेहा चौधरीचे मृतदेह पोलिसांनी सरणावरून उचलनू नेऊन तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता हा आॅनर किालिंगचा प्रकार उ ...
नांदगाव: रस्ते बांधकामासाठी पाझर तलाव, गाव-तळयांमधून राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी लागणारे गौण खनिजे काढून वापरल्यास शासनाचा मोठा आर्थिक भार कमी होणार असून बंधारे तलाव, नदी-नाले यांची खोली वाढून जलसंवर्धनाची कामेही होणार आहेत. जलपुर्नभरण झाल्याने द ...
नाशिक : रेशनवरील धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात आलेल्या विविध बदलाचा भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून आॅनलाइन धान्य वितरण करण्यात आले आहे. आॅनलाइन धान ...