सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मराठा हायस्कूल नाशिक येथे टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सहाही संघाची विभाग पातळीवर निवड झाली. ...
सिन्नर येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित अभिनव बाल विकास मंदिरातील विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त मामा व आई-वडिलांना पत्र लेखनाचा उपक्रम राबविला. ...
महापालिकेच्या सभेत आणि सभेच्या पलिकडे कुठे तरी काही नगरसेवकांनी टीका केली म्हणून निनावी तक्रारीच्या आधारे त्यांच्या घरात कर्मचारी पाठवून मोजमाप करणे अथवा त्यांच्या संस्थांना नोटिसा बजावणे हे खरोखरीच आयुक्तांच्या कामकाजाचा भाग आहे की सुड बुध्दीचा असा ...
जळगाव नेऊर : एरंडगाव येथे १.२० कोटी रु पये खर्चाचे प्राथमिक आरोग्य उप केंद्र व प्राथमिक शाळेत ई-लर्निंग उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्य हस्ते झाले. भुुुजबळ पुढे म्हणाले की, एरंडगाव येथे सुसज्य असे आरोग्य केंद्र उभारले असून या आरोग ...
नाशिक : पत्नी घटस्फोट देत नाहीत म्हणून ती जिवंत असताना नाशिकच्या रामकुंडावर तिचे श्राद्ध घालणाºया मुंबईच्या वास्तव फाउंडेशनचा मंगळवारी (दि.९) नाशिकच्या लोकनिर्णय संस्थेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले असून, महिलांना अशाप्रकारची वागणूक देणा-या पुरु ...
यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने ...
नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाल ...
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल ...