लासलगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हीच बाजी मारून विरोधकांना धोबीपछाड देऊ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी दुपारी लासलगाव येथे व्यक्त केला. ...
सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामु ...
येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ...
नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची औपचारिक घोषणा बुधवारी (दि. १०) मुंबईत एमस्फुक्टोच्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्ती असलेल्या मांगीतुंगी येथे येत्या २२ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे लष्कर व प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडा ...
सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (दि.१०) घटस्थापना करून सुरूवात होत त्यादृष्टीने भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षा विषयक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली ...
कसमादे पट्ट्यात यंदा डाळिंब विक्र मी भावाने विकला जात असून डाळिंबाने भावात शंभरी पार केली असतांना अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाºया बागलाणमध्ये द्राक्ष देखील तेजीत आहे. द्राक्षाची तालुक्यात शिवार खरेदी सुरु असून सरासरी प्रती किलो ११० रु पये ...