नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला. ...
मालेगाव : महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सन्मानाची (राजशिष्टाचारा प्रमाणे) वागणूक द्यावी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातात हात घालुन सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावावीत, मंजुर झालेली कामे पूर्ण करावीत, पाणीपुरवठा योजनांवर दोनशे कोटी रुपये ...
मालेगाव शहर परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन अटक केली आहे. त्यांच्या कडून तलवार, चाकू, मिरची पावडर, रॉड, दोरी आदि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले ...
न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिल ...
सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे. ...
सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूल इंग्लिश मिडीयम या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. ...
चांदवड तालुक्यातील उर्धुळ, तिसगाव, परसूल, भोयेगाव, गणूर, दरसवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्वरित दुुरुस्ती करण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोठावदे यांना मनसे च्या वतीने देण्यात आले. ...
सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव उपबाजार आवारात सोयाबीन, मका व धान्यभुसार शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. नायगाव येथील उपबाजारात बुधवारपासून सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते सोयाबीन, मका, धान्य भुसारसह शेतमालाच्या लिलावास प्रारंभ ...