नाशिक : गुन्हेगारी कृत्यामुळे शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरातच वावरणारा फुलेनगरमधील सराईत गुन्हेगार गणेश गौतम गायकवाड ऊर्फ पटल्या (२०, रा. अवधूतवाडी, फुलेनगर) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ ...
नाशिक : पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ ...
अझहर शेख, नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या नाशिकमधील ... ...
बाजारगप्पा : जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप मका, सोयाबीन, मूग, बाजरी या पिकांना योग्यवेळी पाणी मिळाले नाही. ...
भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात काही राज्यांनी कायद्यात दुरुस्ती सुचवून थेट जन्मठेपेची तरतूद केली आहे. महाराष्टÑात भेसळमुक्त करण्यासाठी लवकरच कायद्यात बदल करून त्याला राष्टÑपतींची मंजुरी घेण्यात येणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यास राज्यातही भेसळ करणाº ...
जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पिके धोक्यात आलेली असताना शासनाने तीनच तालुक्यांत पीककापणी प्रयोग घेण्याचे निर्देश दिल्यानंतर होणारी टीका लक्षात घेता आणखी पाच तालुक्यांचा त्यात समावेश करण्यात आला असून, या सर्व तालुक्यांमध्ये पिकांचे सत्यापन करण्यासाठी पाहण ...