नाशिक : म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्य भूषण ,समाज भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल क ...
चांदवड : तालुक्यातील रस्ते जिल्हा परिषद नाशिक कडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समावेश केले. सदर सर्वच रस्ते वाहतुक वर्दळ व गावांची लोकसंख्या व त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषद नाशिक यांना या तालुक्यातील रस्ते मुख्य अभियंता सार्वजनिक बांधका ...
यापुढे पावसाची शक्यता धूसर झाल्याने व यंदा तालुक्यात पावसाळ्यात धरणांनी तळ गाठल्याने प्रशासनाने आगामी भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची तयारी सुरू केली असून, उपलब्ध जलसाठे अधिकृतरीत्या आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. ये ...
साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्यात घट, लाल कांद्याची आवक लांबणीवर व परराज्यातील कांदा बाजारात येण्याची प्रतीक्षा याचा एकत्रित परिणाम म्हणजे कांदा भाव तेजीत आहे. भावात अजून वाढ होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. ...
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नायगावसह नऊ गावे नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. संबंधीत खात्याच्या दुर्लक्षामुळे देशवंडी व जायगाव येथे कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभ ...
नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनाशेजारी असलेल्या सुयोजित संकुलातील बार्बी ब्युटी पार्लरवर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१२) दुपारी छापा टाकून देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला़ पोलिसांनी या ब्युटीपार्लरमधून संशयित दीपाली नगरकर ( ...