मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. ...
खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवन ...
पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका ...
नेहरूनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यातील क्वालिस व मार्शल जीपला शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ...
पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ ...
जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत् ...
नाशिक : देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंप ...
नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) व फेमा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि़१३) आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वृत्तपत्रांमधील जाहिरात व संपादकीय विभागात विशेष ...