मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उद्घाटन जे. ए. टी. महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सलमा सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले ...
येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे ग्रामपंचायतीच्या निधीतुन वीस हायमास्ट बसविण्यात आले आहे. गोंदे दुमाला येथे नवरात्रीनिमित्त काशाआई माता तसेच भवानी माता या देवींची दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. या नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शन ...
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येऊन थांबत नसल्याने विध्यार्थी वैतागले आहे.यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विध्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार ...
सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री ...
नाशिक शहरातील कालिका देवीच्या दर्शनासाठी पहाटेच्या सुमारास वडाळा गावातील नऊ मित्र पायी जात होते. दरम्यान एक अज्ञात भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. ...
सर्वसामान्यांचे सोडा, सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या तलाठ्याला वाळू तस्कर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करतात हे कशाचे लक्षण म्हणायचे? वचक राहिला नाही वा धाक ओसरल्याचेच हे द्योतक असून, अशाने प्राण पणास लावून कोण रोखेल गौण खनिजाची चोरी? सामूहिक पातळीवर दहशत ...