नाशिक : कठुआ व उन्नाव येथे झालेल्या महिला व बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शहर महिला कॉँग्रेसच्या वतीने शहरातून ‘कॅण्डल मार्च’ काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शिवाजी रोडवरील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आला ...
गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहे. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आ ...
देवळा येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र अहेर होते. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथ पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ...
१९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार अस ...
इगतपुरी : इगतपुरी आदिवासी तालुक्यातील एकलव्य रेसिडेंशल स्कूल, पिंप्री सदो येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत उत्तम खेळ सादर केल्याने त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. ...
नाशिक: जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र ...