नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना वाढती मागणी लक्षात घेता बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आणली; परंतु भाव न मिळाल्याने शेतकºयांना रस्त्यावर झेंडूची फुले टाकून देण्याची वेळ आली. ...
ढकांबे येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, विवाहितेस तिचा नवरा, सासू, दीर आदी सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नवरा, सासूसह सात ...
येथून जवळच असलेल्या पाचोरे येथे सुरगाणा तालुक्यातील द्राक्षबागेच्या मशागतीकरीता आलेल्या ३७ शेतमजुरांना गुरुवारी दुपारी जेवणानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान या सर्वांनी खाल्लेल्या भाकरी ...
नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या जीपसह दोन लाख २२ हजार ४६४ रुपयांचा ऐवज लखमापूर येथील महिलांनी पकडून दिला आहे. ...
प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात ...
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा उत्सवातून बुधवारी (दि.१७) रात्री नवीन आडगाव नाका येथून घरी परतत असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी अनिता अविनाश खुटाळे यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ...
दुचाकीवर आलेल्या संशयितांनी विवाहिता व एका तरुणाच्या हातातील मोबाइल खेचून नेल्याची घटना द्वारका हॉटेल व काठे गल्ली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्दे ...