नांदूरवैद्य : इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून येथील शेतकऱ्यांचे जीवन भात पिकांवर अवलंबून असल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे हे पीक धोक्यात आले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले भात पीक गवतासारखे वाळले असल्यामुळे शासनाने त्वरित इगत ...
अभोणा : विविध समाजोपयोगी उपक्र मातून समाजभान जोपासणाऱ्या येथील हनुमान गणेश मित्रमंडळाने या वर्षापासून रु ग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून शहर परिसरातील गरजू, गरीब रु ग्णांसाठी विनामूल्य रु ग्णोपयोगी वस्तूंची सेवा उपलब्ध करून देत एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
वेळुंजे(त्र्यं) : हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथे मुख्य रस्त्यावर विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. सुरू असलेले आंदोलन सायंकाळी ६ वा.मागे घेण्यात आले. ...
नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि़२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. या ...
नाशिक: दोन वर्षांपुर्वीची गोष्ट, सर्वाेच्च न्यायालयाने महामार्गा लगतचे सर्व बार हटवा असे आदेश दिले आणि शासनाची धावपळ झाली. मद्याच्या दुकानातील हजारो कोटी रूपयांचा महसुल बुडविण्याची तयारी नसल्याने शासनाने शक्य तेवढे प्रयत्न केले. महामार्गाचे जिल्हा मा ...
नाशिक : रिक्षा अडवून प्रवाशास लुटणाऱ्या चौघांना न्यायाधीश पा़ली़घुले यांनी शनिवारी (दि़२०) तिघा आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सचिन सोपान गांगुर्डे, हर्षल जालिंदर भारती, सुनील प्रल्हाद भारती व असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ १ ...
नाशिक : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचा फायदा व एकटे गाठून मोबाईल व रोख रकमेची लूट करणा-या झारखंडमधील पाच जणांच्या टोळीस सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून एकूण ४ लाख ९५ हजार ८०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ३० मोबाईल जप् ...
नाशिक : शहरात जानेवारी ते १५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये १६३ विवाहित महिला व त्यांच्या कुटुंबियांनी सासरच्यांविरोधात शारीरीक मानसिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत़ माहेरून पैसे आणत नाही, घर, गाडी, फ्लॅट व चारीत् ...
नाशिक जिल्ह्यातील पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती खूप काही समाधानकारक आहे अशातला भाग नाही. अजून स्थानिक पातळीवरचे पाण्याचे आवर्तन-आरक्षणही निश्चित व्हावयाचे आहे, पण त्यापूर्वीच मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मराठवाड्यात ...
मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांची चाचणी महसूल व कृषी विभागाने सुरू केली आहे. तालुक्यातील १५ गावांमध्ये पथकांमार्फत महामदत अॅपद्वारे खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. ...