सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मो ...
सायखेडा : कांद्याचे वाढते बाजारभाव लक्षात घेता येणाºया काही दिवसात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता असल्याने सायखेडा बाजार समितीच्या परिसरातील कांदा व्यापाºयांनी स्वत:च्या गुदामात कांदा साठवणुकीवर भर दिल्याने आगामी काळात शहरी भागात कांद्याची कृत ...
इगतपुरी : तत्वाचे पालन करून विषमुक्त शेतीवर भर देण्यात द्यावा, याकरिता शासन आर्थिक पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी शासन मंचाने प्रॉडक्शन, मार्केटिंग, बॅकिंग या त्रिसुत्रीय पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन संचालक संशोधन महात्मा फुले ...
सिन्नर : पोलिसांचे गाव अशी ओळख मिळविलेल्या तालुक्यातील पास्ते या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मुंबई तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकतेच या गावास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे वि ...
सिन्नर : पोलिसांचे गाव अशी ओळख मिळविलेल्या तालुक्यातील पास्ते या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मुंबई तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. नुकतेच या गावास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे वि ...
देशमाने : जळगाव (नेऊर) वीज उपकेंद्रातून मुखेड फिडरवर होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून खंडित वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. ...
देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. ...
पेठ -करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळाच्या महंत जमनादास महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून, योग्य उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी विश्वशांती अहिंसा संमेलनात केली. ...