गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या कालावधीतही रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. ...
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनन ...
कुटुंबाचा प्रमुख आधार या महिला असून, त्यांना समाजातील अनेक समस्या, अन्याय तसेच घटनांना सामोरे जावे लागते़ अन्याय, अत्याचाराचा महिलांनी निर्भीडपणे विरोध करावा, पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले. आडगाव पोलीस ...
समाजातील अंध मुला-मुलींना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कार्य गौरवास्पद आहे, असे नगरसेवक प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी व्यक्त केले. ...
साने गुरुजींच्या कार्याचा वसा घेतलेल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या नाशिक येथील शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा आधार देण्याची जबाबदारी उचलली आहे. ...
बौद्धिक संपदा भारताला महासत्ता बनवू शकते. कौशल्याधिष्ठित ज्ञानामुळे समृद्ध होणे शक्य आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ शकतो. ज्ञानाची अर्थसत्ताच आपल्याला महासत्तेच्या दिशेने नेण्यास प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच ...
दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे. ...
नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामा ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ केला जात आहे. पहिल्या टप्प्यात कामाला प्रारंभ झाला असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग ...