ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
त्र्यंबकेश्वर : गत अडीच तीन मिहन्यांपुर्वी त्र्यंबकेश्वर येथील सदगुरु संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमात संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या सुचने वरु न सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे खास आपले पर्यावरण या ...
जायखेडा : येथील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कन्या यशोदाआक्का महाजन यांच्याविषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्या प्रकरणी वायगांव येथील तरुणाविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. ...
मालेगाव : येथील म्हाळदे शिवारात कत्तलीच्या उद्देशाने बांधुन ठेवलेली सात जनावरे विशेष पोलीस पथकाने जप्त केली असून पवारवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खर्डे - प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कनकापूर उपकेंद्रांच्या वतीने शेरी ता देवळा येथील प्राथमिक शाळेत रु बेला लसीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात आले . ...
नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवत पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आ ...
घोटी : आरंभीच्या काळात समाधानकारक झालेल्या पावसाने मात्र ऐन धान्यावर पीक आलेले असताना दडी मारल्याने गरी जातीचे भात जळण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान कमी पावसात उत्पन्न येणा्या हळी जातीचे भात कापणीच्या कामाला वेग आला असून या भाताला बाजारपेठेत मातीमोल भा ...
नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह इतर तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असूनही या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील ग्राउंड रिअॅलिटीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. ...
खर्डे : येथे गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येथील वाशीं धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे तसेच धरणातील अवैध पाणी उपसा त्वरित थांबविण्यात यावा असा ठराव येथील ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला. ...