शहरातील इंदिरानगर, अंबड व देवळाली कॅॅ म्प परिसरात तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ ...
गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, निसर्ग विज्ञान संस्था व महर्षी चित्रपट संस्था यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...
आदिवासी वारली समाजातील बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देऊन अवाजवी खर्चाला फाटा द्यावा, तसेच लग्न सोहळ्यातील मानपान बंद करून त्याऐवजी वधू-वरांच्या पित्यांना कर्जमुक्तीसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श ठेवावा, असा ठराव आदिवासी व ...
ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली ...
वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ...
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्र ...
घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल् ...
चांदवड (महेश गुजराथी)- तालुक्यातील दरसवाडी येथील शेतकरी समाधान शिंदे या तरुण शेतकºयांने दुष्काळी परिस्थिती , पिण्यासाठी पाणी नाही, पाटाला पाणी नाही, कर्जमाफी झाली नाही यामुळे आपला सहा बिगे द्राक्ष बाग दुष्काळास कंटाळून कुºहाडीने तोडून टाकला. ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
येवला : केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग, उडिद व सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा शुभारंभ येवला तालुका खरेदी विक्र ी संघाच्या आवारात विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांचे हस्ते पार पडला. ...