सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील येसगाव बुद्रुक परिसरात राष्टÑीय पक्षी मोराची शिकार करणाºया दोघा जणांना ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. वन विभागाने दोघा शिकाºयांवर अटकेची कारवाई केली आहे. ...
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख या ...
कळवण : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस, कळवण तालुका महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने धमकी देणाºयांना तात्काळ अटक करीत क ...
सायखेडा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायखेडा पोलीस स्टेशन व येथील जनता इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. ...
सायखेडा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायखेडा पोलीस स्टेशन व येथील जनता इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. एकूण ५ किमी अंतर याठि ...
सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे काही निकाल बघितले तर असेच वाटते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणत्याही कामासंदर्भात शासनाने किंवा संबंधित खात्याने केलेल्या आर्थिक तरतुदीशी निगडित कामे असतात, न्यायालयाच्या एका इमारत बांधकामापेक्षा मतदारांना के ...
राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती. ...