चांदवड : शहरानजीक गोई पुलाजवळ हॉटेल माथेरानजवळ चांदवडकडून शेलुपुरीकडे जाणारी बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.१५/५७११) तांत्रिक बिघाड झाल्याने उलटली. या अपघातात एक महिला व चार पुरुष जखमी झाले. ...
नांदूरशिंगोटे : सन १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ यावर्षी आहे; परंतु शासनाने विविध निकष लावल्याने राज्यातील अनेक गावे दुष्काळी जाहीर होण्यापासून पासून वंचित राहिली आहेत. गेली चार वर्षे भाजपा शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून मोदी सरकारच्या काळात एकही ...
नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला ...
गुन्हा दाखल : संशयिताला घेतले ताब्यातचांदवड : मुलास का रागावले व मारले याचा जाब विचारत एका पालकाने आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्या-पकाला मारहाण केली. यामध्ये सदर मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मारहाण ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योज ...
नाशिक : जायकवाडीसाठी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादाने गुरुवारी नाट्यमय वळण घेतले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या आदेशान्वये सकाळी गंगापूर, दारणा धरणातून पाणी सोडल्यानंतर ते नांदूरमधमेश्वरपर्यंत पोहचले असतानाच पाटबं ...
येवला औद्योगिक सहकारी वसाहतीमधील उद्योजकांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडल्याने सुटला आहे. वसाहतीतील १८ उद्योगांसाठी पिण्याचे पाणी योजनेचे उद्घाटन अॅड. माणकिराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मालेगाव : मालेगाव शहर व भिवंडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरणारे सलमान मोहंमद अली मन्सुरी (२१), मुशरफ बरकत अली (१९) दोघे रा. भिवंडी. या दोघांना येथील दुसरे तदर्थ न्यायालयाचे न्या. व्ही. एच. देशमुख यांनी ३० दिवसांचा कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल ...
चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी आज चांदवड पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत सौ. शंकुतला केदू गांगुर्डे हिचे वडील त्र्यंबक बाबुराव वक्ते (रा. वडनेरभैरव )यांनी दाखल केली. ...