त्र्यंबकेश्वर : भारतातील सर्वसामान्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेले शेगाव येथील श्रीगजानन महाराज संस्थानच्यावतीने आदिवासी बांधवांना दिपावलीनिमित्त कपड्यांचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर - सगर विद्या प्रसारक संचलित येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांची आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा पार पडली. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेत आकाशकंदील बनविणे, शुभेच्छा पत्रे, उटने बनविणे, पणत्या सजावट अशा विव ...
आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीष महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. ...
देवळा : घरातील माणसे बाहेरगावी गेली असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना देवळा येथे घडली. घरातील माणसे परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दाराचा कोयंडा तोडून एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे शहरात ...
खुल्या बाजारात साखरेचे भाव ३५ रुपयांपर्यंत गेल्याने यंदा गोरगरिबांची दिवाळी साखरेविनाच साजरी करण्याची वेळ आलेली असताना राज्य सरकारने यंदा मात्र खुल्या बाजारातून साखर खरेदी करून ती रेशनवर प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे वाटप करण्याचे ठरविले ...
रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात ...
तलावात पोहण्याचा सराव करताना अचानकपणे त्याचा श्वासोच्छवास बंद पडून हालचाल थांबल्याचे तेथील जीवरक्षक राजू वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तलावात उतरून देवव्रतला बाहेर काढले. ...
निकेवल : बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथे केळझर (गोपाळसागर) धरण कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सटाणा बागायत संघाचे अध्यक्ष माधव काशीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वप्रथम केळझर धरणाचे प्रवर्तक कै. गोपाळराव ता ...