दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस, यानिमित्त रविवारी (दि.४) गायी-वासरांची पूजा करण्यात आली. सिडको, पंचवटी, सातपूर आदींसह परिसरातील गोशाळांमध्येदेखील वसूबारसचा सण साजरा करण्यात आला. ...
अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेच्या एका इमारतीच्या वाहनतळावर लावण्यात आलेल्या चार दुचाकींनी अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी सदरच्या गाड्या ह्या अज्ञात ...
वसूबारसच्या मुहूर्तापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली असून, या दीपोत्सवाच्या खरेदीचा उत्साह रविवारी (दि. ४) शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...
नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, अभिनय, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, बालरंगभूमी, लोककलावंत व सांस्कृतिक पत्रकारिता अशा उल्लेखनीय योगदानासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘रंगभूमी दिन २०१८’ पुरस्कारांची घोषणा रविवारी (दि. ...
मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून त ...
शहर बस वाहतूक करणाऱ्या बसेसपैकी पंचवटी आगाराची बस (एमएच १५, एके ८०८३) नाशिकरोडहून त्र्यंबक नाकामार्गे उत्तमनगरकडे जात असताना अचानकपणे चालकाच्या कॅबिनमधून धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ वाहनांच्या गराड्यातून बस बाजूला उभी के ली. वाहका ...
नाशिकरोडवरुन प्रवाशी घेऊन उत्तमनगरकडे जात असलेली बस त्र्यंबकनाक्यावर आली असता अचानकपणे दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाशेजारी असलेल्या इंजिनच्या आतून धूर येऊ लागला. ...
अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. ...
येवला तालुक्यातील राजापूर येथे स्व. गणेश धात्रक शिक्षण संस्था संचलित एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे व गणाधिश स्कूलच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त गावातील गरीब, गरजू मुलांना व महिलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील निमगाव - सिन्नर शिवारात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील जखमी पादचाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...