राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. ...
शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषय ...
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ...
दिवाळी, भाऊबिजेसाठी आलेल्या माहेरवासिनी परतू लागल्याने त्यांच्या वर्दळीने बाजारपेठेतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. दिवाळी व भाऊबीज सणासाठी झालेल्या खरेदीतून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सोेने व कापड या दुकानांमध्ये अधिक गर्दी दि ...
दिवाळीनिमित्त बंद घरांचा शोध घेऊन अज्ञात चोरट्यांनी सायखेडा येथील कॉलेजरोड लगत असलेल्या हिमालय सोसायटीमध्ये बंद असलेल्या संतोष भुसे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन टीव्ही, दोन मोटारसायकली, काही कपडे चोरून दिवाळीचा फायदा घेऊन पलायन केले. भर वस्ती ...
कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी आवाज उठवित संपूर्ण मराठा समाज पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता २६ नोव्हेंबल ...