सिन्नर : शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. ...
सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी. ...
सटाणा : शहरातील डॉ. किरण अहरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपासात कसूर केल्याने सटाणा पोलीस ठाण्याच्या दोन हवालदारांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून काही जण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा - पाण्याअभावी शेळी, मेंढी पालन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला. ...
नोव्हेंबर अखेर जिल्ह्यात ८९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, जानेवारीपासून सुरू झालेल्या या आत्महत्येच्या सत्रात दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये साधारणत: २२ ते ४५ अ ...