नितीन बोरसे /सटाणा : बागलाण तालुक्यात यंदा अपु-या पावसामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे.नद्यांना पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या पाणीपुरवठा विहिरींनी देखील तळ गाठल्याने योजना कोलमडल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात पाणी कपात ...
एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आह ...
शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ पंचवटी, इंदिरानगर व मुंबई नाका परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ ...
शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे. ...
दिव्यांगांसाठी शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि उपचार या तिन्ही सुविधा एकाच छताखाली राबविणारा प्रकल्प महापालिकेने आखला असून, येत्या महासभेवर तो सादर करण्यात आला आहे. ...
नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित ब ...