देवळा : येथे झालेल्या ६४ व्या राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅटमिंटन स्पर्धत पिंपरी चिंचवड संघाने ठाणे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला चषक देउन गौरविण्यात आले. ...
दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरिरराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा ...
चांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अॅम्ब्युलन्समधील एक जण ...
खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे ...
नांदगाव: संभाव्य पाणी टंचाईच्या भीषणतेकडे तालुकास्तरावरील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र निर्माण झाले असून नांदगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा नजीकच्या काळातला एकमेव स्त्रोत असलेल्या माणिकपुंज धरणात आज५० पेक्षा अधिक शेती पंप बिनि ...
नाशकात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऐन दिवाळीत चोवीस तास शहरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठली असताना पोलिसांनी दिवाळीनंतर कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून ...
अंदरसुल : येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयात २००७-०८ मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी हे नोकरी, शिक्षण, बदलीमुळे वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. मात्र या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येत आठवणींना उजाळा द ...