देवळा : देवळा शहर व उपनगरात विकासकामे करतांना अडथळा ठरणारी अतिक्र मणे काढण्याची मोहीम देवळा नगरपंचायतीने हाती घेतली असून मालेगाव रस्त्यालगत असलेल्या दौलतनगर मधील अतिक्र मण काढून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
लासलगाव : ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या टपाल कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पुनश्च एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन कामकाज करु न कुटुंबाचा गाडा हाकणारे गोरगरीब जनता उन्हातान्हाची पर्वा न करता आधार केंद्रावर रांगेत उभे राहुन आधार कार्ड काढलेत. आणि टपाल क ...
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी पार्क केलेल्या पाच कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ गंगापूर रोड, बिग बझार, खतीब डेअरी व तिबेटीयन मार्केट या परिसरात या घटना घडल्या असून चोरट्यांनी पार्क केलेल्या ...
नाशिक : उपनगर परिसरातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) क्वार्टरमधील कार व दुचाकी अशा दहा वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जाळल्याची घटना बुधवारी (दि़२) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे तीन-चार महिन्यांपुर्वी या ठिकाणी सरकारी वा ...
नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार ...
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वर शहरात थंडीचा कडाका सुरू असून दिवसादेखील उबदार कपडे वापरावे लागत आहेत. थंडीमुळे रात्री ८ वाजताच व्यवहार बंद करु न व्यावसायिकांना घरी जावे लागते. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
मनमाड : सध्या परिसरात थंडीची लाट पसरली असून वाढत्या थंडीमुळे रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना घडली. गँगमन च्या सतर्कतेमुळे सदरचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून जाणार्या काकीनाडा एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. ...