निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजा ...
घोटी : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ह्याचा प्रत्यय घोटी जवळील देवळे गावात आला. घोटी सिन्नर महामार्गावरील दारणा नदीवरील पुलावरून अंगावर वाहन येत असल्याचे भासल्याने विद्यार्थीनीने पाण्यात उडी घेतली. मात्र, दौंडत येथील तरूणाने सदर घटना पाहताच तात्का ...
घोटी : दोनदा विधानसभेत इगतपुरीचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विठ्ठलराव गणपत घारे (८५) यांचे बुधवारी रात्री २ वाजता काळुस्ते येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजा ...
देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच विमल शिंदे होत्या. स्पर्धेचे उदघाटन येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या हस्ते ...
कळवण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी कळवण नगरपंचायतने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. ...
सिन्नर : तालुक्यातील दातली शिवारात केदारपूर गावात बुधवारी (दि.२) रोजी झालेल्या सीलेंडरच्या स्फोटात श्रीरंग केदार यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर खाक झाले होते. ...
ओझर : निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्यांसंदर्भात विभागीय नियंत्रक नितीन मैन्ड यांना करून व निवेदन देऊन या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. निफाड तालुका युवा सेनेने केलेल्या मागण्यामध्ये प्रामुख्याने निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ...