सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने सायाळे ये ...
नाशिक : मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय शाळकरी चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़४) सकाळी सिडकोतील साईबाबानगरमध्ये घडली़ महेश पवार (७, रा. साईबाबानगर, सिडको, नाशिक) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जखमी महेशवर खा ...
सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात असलेल्या ठाणगाव परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थंडीचा परिणाम पिकांवर व जनावरांवर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचयतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
चिंचोली : सहविचार सभेत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनावर चर्चा सिन्नर : येत्या १६ जानेवारीपासून सिन्नर तालुक्यातील चंचोली येथील प्रवरा रुलर कॅम्पस्मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन करण्यासाठी सहविचार सभेच ...
कळवण : कळवण तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ३० खाटांच्या ग्रामीण रु ग्णालयाच्या बांधकामास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ...
निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजा ...