नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रमाणेच राज्यातील अन्य भागांत रेशन धान्याचा चालणाऱ्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वितरणप्रणालीत राज्य सरकारने अनेक बदल केले असून, शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड गोळा करण्याबरोबरच, त्यांचे बोटाचे ठस ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतद ...
उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची प्रचंड आवक झाली असुन रास्ता रोको आंदोलनानंतर बाजार भावात काही अंशी सुधारणा झाली आहे. लाल कांद्यास आज सर्वोच्च ९०० रु पये भाव मिळाला आहे. ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली असली तरी, यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुस-या आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामं ...
चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक आणि ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागातंर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ ची पुर्वतयारी या विषयावरील व्याख्यानाचे आयोज ...
सायखेडा : श्री विठ्ठल संगीत मंच, सायखेडा द्वारे यावर्षी संगीत भजन रजनी या सांगितिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील शेकडो संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांनी कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली. ...
सिन्नर : दुष्काळात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करून घ्यावीत, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने ही कामे करण्याची संधी चालून आली असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. ...
कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन ते अडीच महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने सायाळे ये ...