देसराणे : कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी देसराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्र ीडा स्पर्धेत यश संपादन केले. शुक्र वारी (दि.४ ...
येवला : येवल्यातील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल अर्थात सध्याचे एन्झोकेम विद्यालयातील एकाच बाकावर बसलेले व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले सवंगडी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने ४३ वर्षांनी पुन्हा ...
नाशिक : हुंडाबळी, स्त्री-भ्रृण हत्या, शेतकरी आत्महत्या, मोबाईल- सोशल मीडीयाचे व्यसन, मद्याचे व्यसन, प्लास्टीकबंदी, भ्रष्टाचार या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर पथनाट्याद्वारे प्रकाशझोत टाकून कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ...
सांदण दरीची लांबी सुमारे चार किलोमीटर आणि खोली दोनशे ते चारशे फूट इतकी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे एक अद्भूत नैसर्गिक नवलचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...
रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतल्या सुधारणांमुळे रेशन दुकानांमध्ये पडून असलेले २० टक्के धान्य नवीन लाभार्थींना वाटप करण्याच्या सूचना सरकारने देऊनही अन्नसुरक्षा कायद्यान्वये निश्चित लाभार्थी मिळत नसल्याने पुरवठा खात्यावर ल ...
जिल्ह्यात डिसेंबरअखेर हमीभावाने २२३७३ क्ंिवटल मक्याची खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या मक्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक मका शेतकºयाच्या खळ्यावर पडून आहे. शेतकºयांचा रोष टाळण्यासाठी शासनाने खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आ ...
सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट जनावरांनी सातवर्षीय बालकासह वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश पवार हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर याच भागात सीताबाई ठ ...
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. ...