नाशिक : सोशल नेटवर्किंग फोरमच्या टॅँकरमुक्त गाव या अभियानास राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या खासदार निधीतून १४.५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळे तसेच पेठ तालुक्यातील एकदरा आणि खोकरतळे या तीन ग ...
नाशिक : सिन्नर तालुक्याचे सुपुत्र मराठा लाइट इन्फण्ट्रीचे वीर जवान लान्सनायक केशव सोमगीर गोसावी यांना भारतीय सीमेवर नौशेरा भागात पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना ११ नोव्हेंबर २०१८ रोजी वीरमरण आले. या घटनेला जवळपास दोन महिने उलटले असून, अद् ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आ ...
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास न्यायडोंगरीनजीक आबळू जेजुरे यांच्या शेतातील आहाळावर पाणी पिण्यासाठी बिबट्या आल्याने नागरिकांची घबराट उडाली. ...
कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्या ...
न्यायडोंगरी : शनि अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शनिदेवाची यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने हजारो भाविकांनी शनि देवाचे दर्शन घेतले. ...
कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासन ...
तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. ...
खामखेडा : वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसोदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोतकोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्त्र प्राणी डोगर पायथ्याशी असलेल्या मळ ...