सायखेडा : येथून जवळच असलेल्या शिंगवे येथे उसाच्या शेताजवळून जाणाऱ्या माल वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने रस्त्याच्या कडेला असणाºया विद्युत तारांना ओढल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे पाच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ...
मालेगाव : भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष केशवचंदजी यादव यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी युवा क्रांती यात्रा काढण्यात आली आहे. याबाबत आमदार आसीफ शेख यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...
नाशिक : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव, दुधाला वाढीव दर, शेतकरी पेन्शन योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्राला गत दीड वर्षापूर्वी आश्वासन देऊन यापैकी एकही मागणी पूर्ण न करणाºया भाजपा-शिवसेना युती सरकारच्या विरोधात किसान क्रांतीतर्फे येत्या १५ जानेवा ...
नाशिक : अपंगत्वाचे आयुष्य जगणारे तसेच काहींना कुष्ठरोगाचा डाग लागलेला असतानाही केवळ सामाजिक कर्तव्यभावनेतून सुमारे ७० दिव्यांग कलावंतांनी एड्सग्रस्तांच्या ... ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक ...
सटाणा : प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराने ठार मारण्याची धमकी दिल्याने निराश महाविद्यालयीन युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे रविवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. प्रवीण हिरामण पवार (२२) असे या युवकाचे नाव आहे. आत ...