पारंपरिक खडी फोडण्याचा व्यवसाय करणाऱ्या लमाण समाजावर उपासमारीची वेळ आल्याने या समाजाची शासन दरबारी नोंद व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी छावा लभान क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ‘हातोडा’ घेऊन निदर्शने केली. ...
एलआयसी कार्यालयातून सात हजार ९६१ रुपये किमतीचा धनादेश एलआयसी एजंटच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून युनायटेड वेस्टर्न बॅँकेची बनावट नावाने १९९५ साली फसवणूक करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. य ...
दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे. ...
कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले. ...
शहरात दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान बाजारपेठेत पतंग आणि मांजाची दुकाने सजू लागतात. पतंग उडविण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. ...
येथील गंगापूर धरणालगत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ‘नेचर्स बोट क्लब’ला सहा वर्षे उलटले असून, अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या बोट क्लबची दिमाखदार वास्तू धूळखात पडून आहे. आठ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करून घेतलेल्या ४७ अत्याधुनिक बोटींपैकी ...
राज्य पर्यटन महामंडळ व सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या नाशिककर सौंदर्यवती ठरल्या. येथील फॅशन डिझायनर सीमा गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस सारंगी’चा बहुमान मिळविल ...
केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र संचालनालय मुंबई ‘ब’ सेव्हन महाराष्ट्र बटालियनच्या दि.२३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या अखिल राष्ट्रीय शिबिराचा गुरुवारी (दि.३) समारोप झाला. ...
कलाशिक्षक स्वत: एक चित्रकार असतोच पण त्याचबरोबर तो कलेच्या क्षेत्रातील संवेदनक्षम जाणकार असतो, त्याची कलेची साधना सदैव सुरू असते. ती साधना करताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन लाभल्यास त्याचा मार्ग अधिक सुखकर होतो, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य शैक्षणिक ...