सटाणा : महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समतिीच्यावतीने प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणासंदर्भात चोवीस तासांचा ...
नांदगाव : गेले ते दिवस... उरल्या त्या अडचणी.... अशी अवस्था जिल्ह्यातील अनेक पथकर वसुली नाक्यांची झाली आहे. ज्याठिकाणी गती कमी करून व थांबून पथकर भरावा लागत असे. तिथल्या नाक्यांची मुदत संपल्याने ठेकेदार वसुलीसाठी उभारलेली बांधकामे तशीच ठेवून निघून गेल ...
संदीप फाऊंडेशनच्या संदीप पॉलिटेक्नीक यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यातील सामंजस्य करारा नुसार शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ मध्ये होणाºया टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामसाठी यांत्रिकी विभागातील २० विद्यार्थ्यांची नि ...
येवला: शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देणार, दरवर्षी दोन कोटी बेरोजगार तरु णांना रोजगार देणार, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रु पये जमा करणार अशा अनेक खोट्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवण्य ...
शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण ...