खमताणे : कसमादे पट्यातील यावर्षी उन्हाळी कांदयाचे भरघोस उत्पादन आले होते. मात्र, सध्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत असुन, भावात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकºयांच्या डाळ्यात पाणी आले आहे. यावर्षी कांदयाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकºयांनी आठ ते दहा महिन ...
न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमा ...
अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. ...
नाशिक : पाथर्डी रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव अॅक्टिवा दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात साडेतीन वर्षाच्या गौरेश सानप या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ...
नाशिक : शहरासह पंचवटी परिसरात आॅनलाइन रौलेटवर पैसे लावून जुगार खेळणारे तसेच खेळविणाऱ्या पाच संशयितांना पंचवटी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे़ राजू परदेशी, नरेश गांधी, किशन राजपूत, जस्सी रवींद्रसिंग, मयूर भालेराव अशी या संशयितांची नावे असून त् ...
टोमॅटोच्या आवकेत झालेली घट आणि परदेशातून भारतीय टोमॅटोला वाढलेल्या मागणीमुळे यंदाच्या हंगामात सिन्नर तालुक्यात टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच तेजी गाठली आहे. ...
पाथरे : महाराष्ट्र कुमावत समाज सेवा संघाच्यावतीने नाशिक येथील अशोकनगर भागात महिला आघाडीचा मेळावा उत्साहात पार पडला. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिसरातील महिला आघाडीच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होत ...