येवला : वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शनि मंदिर परिसरात बसणाऱ्या गोरगरिबांना माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीचे दिवस असल्याने येथील शनि मंदिर परिसरात बसणाºया गोरगरीब लोकांचा थंडीपासून बचाव झाला आहे. ...
येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. ...
निफाड : न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून का ...
पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला. ...
ओझर :गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून प्रत्येक पौर्णिमेला सप्तशृंगगडावर जाणाऱ्या सप्तशृंगी ग्रुपतर्फे कडाक्याच्या थंडीत बेघर असलेल्या गरजूंना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
सटाणा: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करीत असतांना बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, राष्ट्रवादी वि ...
इगतपुरी : देणाऱ्याने देत जावे, घेणाºयाने घेत जावे. घेता घेता देणाºयाचे हात घ्यावेत. सामाजिक बांधिलकी जोपासत गावाचा, शाळेचा कायापालट होऊ शकतो हे दाखवून दिले ते अॅडव्हेंचर टूर अँड डेव्हलपमेंट यांच्या आणि सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलने. ...
पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो. ...