लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चतुर चतुरा स्पर्धेत अभिषेक यादव , पायल छाजेड विजेते - Marathi News | Abhishek Yadav and Payal Chhajed winners in the clever Chasra competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चतुर चतुरा स्पर्धेत अभिषेक यादव , पायल छाजेड विजेते

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुवारी (दि. १०) विश्वहिंदी दिवसाचे औचित्य साधून केटीएचएम महाविद्यालयातीव  हिंदी विभागातर्फे  घेण्यात आलेल्या चतुर-चतुरा स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेतील द्वीतीय वर्षातील अभिषेक यादव व वाणिज्य ...

अपघाताचा फायदा घेत दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास - Marathi News | Four lakh cash laps from a two-wheeler by taking advantage of the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघाताचा फायदा घेत दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास

त्रिमुर्ती चौकात त्यांचा तोल गेल्याने त्यांना अज्ञात वाहनाचा धक्का लागला व ते जमीनीवर कोसळले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली ...

त्र्यंबकेश्वरला सीएम चषक स्पर्धा - Marathi News |  CM Trophy competition at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला सीएम चषक स्पर्धा

त्र्यंबकेश्वर : सीएम चषक अंतर्गत विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण सोहळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या उपस्थितीत पार पडला.  ...

नांदगावी शिवसेनेचा मोर्चा - Marathi News | Nandagavi Shivsena's Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी शिवसेनेचा मोर्चा

नांदगाव : वीज बिल माफीसह कांद्याला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्र्फे गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | nshik,distribution,caste,validity,certificates,student,science Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप

नाशिक : बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात ... ...

मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे      - Marathi News | 9 5 thousand pieces of jewelery long | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे     

काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती. ...

धान्य विकले मात्र पैशांसाठी करावी लागतेय प्रतिक्षा - Marathi News |  Grain is sold but money is required to wait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्य विकले मात्र पैशांसाठी करावी लागतेय प्रतिक्षा

पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याच ...

गाळपेऱ्यासाठी बियाणे, खतांचे वाटप पालकमंत्र्यांची उपस्थिती : गंगावºहे येथे योजनेला प्रारंभ - Marathi News | Allocation of seeds and fertilizers to the crusher, Guardian Minister's presence: The scheme started at Gangavadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळपेऱ्यासाठी बियाणे, खतांचे वाटप पालकमंत्र्यांची उपस्थिती : गंगावºहे येथे योजनेला प्रारंभ

नाशिक : जलाशय व तलावाखालील जमिनीवर करण्यात येणाºया गाळपेरा क्षेत्रावरील चारालागवडीचा शुभारंभ गंगावºहे येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. ...

निधी मुदतीत खर्च करण्याच्या सूचना गिरीश महाजन : दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी उपाययोजनांवर भर - Marathi News | Instructions to spend in funding period Girish Mahajan: To address the best practices for reducing drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निधी मुदतीत खर्च करण्याच्या सूचना गिरीश महाजन : दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी उपाययोजनांवर भर

नाशिक : मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असून, जिल्ह्याच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, ...