ओझर : निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभसदांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनातील बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांम ...
एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्ध ...
नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरण ...
शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत ...
शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला न ...