मागील वर्षाचा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा हा चाळीतच सडला असून त्याला मोड आले आहे. कांदा हा आता सध्या पन्नास ते शंभर रु पये क्विंटल जात असल्याने झालेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. शासनाने चाळीतील कांद्याचे पंचनामे करून शेतकºयांना ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिस ...
चांदवड - येथील कर्मवीर के.ह.आबड कला, श्रीमान मो.गि. लोढा वाणिज्य व पी.एच.जैन महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाची पुणे विद्यापीठाच्या बी.यू.डी . संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेद्वारा राष्ट्रीय स्तरावरील राष्टÑीय चर्चासत्र संपन्न झाले. ...
सिन्नर : तालुक्यातील दातली येथे सिन्नर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियानाची सुरूवात जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आली. ...
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यात आजपर्यंत सुमारे साडेतेरा हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ... ...
नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ...
पिंपळगाव बसवंत: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ आ िणपिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स सायन्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय मोबाईल दुरु स्ती कार्यशाळा नुकतीच उत्साहात झाली. ...