नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद् घाटन पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या हस्ते करण्यात आले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजी कातकाडे अध्यक्षस्थानी होते. ...
देवळाली कॅम्प परिसरातील एका घरात जुगार सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारुन पोलिसांनी तब्बल २५ जणांना अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख ...
नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित हॉटेल रामा हेरिटेजच्या हिरवळीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्र मांत राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंना गौरवण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. ‘युती’ची अनिश्चितताही दिवसेंदिवस वाढत असून, ‘पटक देंगे’च्या भाषेमुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण समोरच्यांना पटकायचे तर तसा उमेदवार व प्राथमिक तयारीही हवी. स्थानिक पातळीवर भाजपात ती दिसत नाही. अन्यपक्षीय स ...
विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाब ...
वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना ग्रामीण पोलिसांनी कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावरून एकास पिशवीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून १० लाख रु पये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ५ संशयितांना अटक करून १९ जानेवारीपर् ...
मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºय ...