ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ...
देवगाव : शिरवाडे येथील भूमीपुत्र महान तपस्वी प.पु १०८ महंत सोमेश्वरानंद महाराज शिवटेकडी, बोयेगाव यांच्या जन्मभूमी शिरवाडे येथे आगमनानिमित्ताने भव्य स्वागत व सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
वणी : जिंदाल पॉलीफील्मच्या चालकाला चाकुचा धाक दाखवुन चार अज्ञात संशयितांनी ४ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह. ...
एकलहरे- हिंगणवेढा शिवरस्त्यावर साहेबराव धात्रक, यमाजी नागरे, पवळे यांच्यासह १५ ते २० कुटुंबांची वस्ती मळ्यांमध्ये अदूप, या रस्त्याच्या दोन्हीही बाजुला पक्की घरे, जनावरांचे गोठे, कांद्याच्या चाळी, शेडनेट उभालेले आहेत. दोन, तीन ठिकाणी उस उभा आहे. या उस ...
हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर धु्रव हा सुर्याकडे हळूहळू झुकण्यास प्रारंभ होतो. जो थेट २१ जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर धु्रव हा २३ अंशाने सुर्याकडे झुकलेला असतो. म्हणून भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीर जीर्णोध्दाराच्या पाशर््वभुमीवर वेदमंत्रांचा जागर करीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह व भक्तीपुर्ण वातावरणात श्री निवृत्तीनाथ मंदिराचा कलश व ध्वजावतरण सोहळा संपन्न करण्यात आला. ...