सिन्नर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सिन्नर नगर परिषद व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयो ...
सिन्नर : दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर् ...
आईवडिलांची संस्कारांची शिदोरी देताना मुलगी राणी लक्ष्मीबाई आणि मुलगा धर्मवीर संभाजीराजे यांच्या सारखे बनले पाहिजे अशी खुणगाठ बांधावी. मुलांना थोरांची चरित्रे सांगून त्यांच्या आदर्शावर चालायला शिकवा. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश ...
सिन्नर तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादापटील गणपत केदार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर येथील मालपाण ...
शिर्डी - शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडे तत्वावर कार ठरवणाऱ्या चोरट्यांनी गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिसांनी हस्तगत के ...
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत मालेगाव शहर पिछाडीवर आहे. अद्यापही ९० हजार बालके लसीकरणापासून वंचित असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
कळवण : कळवण आगारचा बस एका महिन्यात ८ लाख कि.मी. चालतात. त्यांना १ लाख ७४ हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी १ कोटी ५ लाख खर्च येतो. एका लिटर मध्ये साधारण ४.६ किमी अंतर एसटी चालते. या एका लिटरमागे कळवण आगाराची बस १०० मीटर अंतर जादा धावली तर आगाराचे महिन् ...
नाशिक : महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राकडून सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाता ... ...