बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली ...
महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...
चांदवड : चांदवड तालुक्यात ११ गावे,२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असुन दररोज ३ टॅँकर द्वारे ११ फेऱ्या मारण्यात येत आहे.मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावावर विहिरी,बोअरवेल,जलसाठे कोरडे ठाक पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईच ...
चांदवड - श्री नेमिनाथ जैन विद्यालयात पक्ष्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्र म घेण्यात आलेत.तसेच सकाळी आपल्याला अनेक पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकू येतो विविध पक्षी हे या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहेत .पक् ...
सिन्नर : शिवाश्रम हा विचार असून सत्यामध्ये मोठी ताकद आहे. त्याचा पराभव कधी होत नाही. शिवाश्रम ५३८ लोकांचा परिवार आहे. पैसा जगात सर्वस्व नसून प्रामाणिकपणा देखील महत्वाचा आहे. ज्या आई-वडिलांचा मुले सांभाळ करत नाही, त्यांना या शिवाश्रमात आश्रय मिळणार अस ...
सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिरासमोर नगरपरिषदेने सरस्वती नदीपात्रात मोकळे मैदान केल्याने वीरांच्या पदन्यासाला जागा मिळाली आहे. मंदिरासभोवतलच्या परिसरात जागा न राहिल्याने वीर पाडवा साजरा करण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. वीरांच्या पारंपरिक पदन्यासाला ज ...
मालेगाव : मालेगावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आझादनगर परिसरात सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून १६ धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मोहंमद यासीन मोहंमद शकील (१९) रा. हकीमनगर, मालेगाव, कासीम अन्सारी ...
देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे. ...