पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल करत पंजा मारला. मात्र चढावरून बिबट्याचा तोल गेल्याने तो खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला. ...
वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून वाद सुरूच असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अनुदान नाही; पण सहकार्य म्हणून वक्ते मात्र देऊ शकतो, असा हात पुढे केला आहे. ...
दिवासी वाडी वस्तीवर माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्याने दुर्गम भागात आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आदिवासी मुलींना सायकली वाटप केल्याने त्यांची पायपीट थांबली आहे. ...
‘आम्ही लेखिका’ या अखिल भारतीय संस्थेच्या नाशिक शाखेचे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. दरम्यान, आम्ही लेखिका या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. ...
: पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणीचोरी होत असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. याबाबत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी तीन जणांविरु द् ...
वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील कंपनीत कामगार उत्कर्ष सभा या कामगार संघटनेत व कंपनी व्यवस्थापनात पगारवाढीचा करार झाल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. ...