लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान - Marathi News | 83 percent polling for twenty-seven gram panchayats in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान

इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. ...

स्थलांतरित गरोदर मातांपर्यंत पोहोचणार आरोग्य सुविधा - Marathi News |  Health facility to immigrants reaching pregnant women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थलांतरित गरोदर मातांपर्यंत पोहोचणार आरोग्य सुविधा

यंदाच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जीवनचक्रच बदलून गेले असून, असंख्य शेतमजुरांनी रोजीरोटीसाठी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरामध्ये गरोदर माता आणि बालकांचादेखील समावेश असल्याने माता-बालकांच्या लसीकरण आणि औषधोपचाराचे कोष्टक पूर्ण करण्यासाठी त्यांचा ...

२००५ पासूनच्या सर्व महापौरांची चौकशी होणार - Marathi News |  All mayor inquiries from 2005 will be conducted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२००५ पासूनच्या सर्व महापौरांची चौकशी होणार

महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती असतानादेखील कथितरीत्या गैरहजर राहून प्रत्यक्षात वेतन घेतल्याच्या प्रकरणात संबंधित कर्मचारी रवींद्र दिनकर सोनवणे यांस महापालिकेने निलंबित केले आहे ...

सिटू भवन येथे शहिदांना मानवंदना - Marathi News | Salute to martyrs at Citu Building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटू भवन येथे शहिदांना मानवंदना

नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यां ...

‘पर्यावरण चक्र’ ठरले आकर्षण :  ‘एक्सक्लेम’ प्रदर्शन - Marathi News | Attraction of 'Environmental Chakra': 'Exclamation' exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पर्यावरण चक्र’ ठरले आकर्षण :  ‘एक्सक्लेम’ प्रदर्शन

मानवी अतिरेकामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक चक्राचा अनुभव आता मानवाला येऊ लागला आहे. त्यामुळे हे बिघडलेले नैसर्गिक चक्र विनाश चक्र ठरू लागले आहे. ...

‘आॅन ड्यूटी’ जीन्स, टी-शर्ट नको : आरती सिंह - Marathi News | 'Aan Duty' jeans, not T-shirt: Aarti Singh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आॅन ड्यूटी’ जीन्स, टी-शर्ट नको : आरती सिंह

‘आॅन ड्यूटी’ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय असो किंवा पोलीस ठाणे कोठेही जीन्स, टी-शर्ट परिधान करू नये, असे फर्मान शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काढले आहे. ...

जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात - Marathi News |  Gambling raid; Seven people were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात

वाघाडी नदी किनारी असलेल्या बुरुड डोहालगत स्वत:च्या फायद्यासाठी हारजित नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी बुधवारी (दि.२१) दुपारी छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे - Marathi News | Religious fundamentalism increases due to Divine idea: Raosaheb Kasba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे

ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. ...

आज उधळणार रंग ; आबालवृद्ध  सज्ज - Marathi News | Color to fly today; Baby borne | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज उधळणार रंग ; आबालवृद्ध  सज्ज

वसंतोत्सवाच्या आगमनाचे स्वागत करणारा रंगपंचमी सण सोमवारी (दि.२५) साजरा करण्यासाठी आबालवृद्ध रंग आणि रहाडींसह सज्ज झाले आहेत. ...